पाकिस्तानने नेहमीच हिंदुस्थानचा विश्वासघात केला, मोदींचे तीन तासांचे पॉडकास्ट; ट्रम्प यांना धाडसी म्हणाले
आपण शांततेबद्दल बोलतो तेव्हा जग आपले ऐकते, कारण हिंदुस्थान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांची भूमी आहे; पण पाकिस्तानला शांतता नाही, तर प्रॉक्सी वॉर हवे आहे. मी माझ्या शपथविधीला नवाज शरीफ यांना आमंत्रित केले होते. आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले. परंतु, हिंदुस्थानचा नेहमीच पाकिस्तानकडून विश्वासघात झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 2002 च्या गुजरात दंगलीबद्दल विचारले असता, गुजरात दंगलीच्या चर्चेतून खोटी कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, असे मोदी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List