Category
मुंबई
मुंबई 

महाराष्ट्रात खेला होबे…? प्रकाश आंबेडकर तिसरी आघाडी स्थापन करणार?; प्रकाश शेंडगे काय म्हणाले?

महाराष्ट्रात खेला होबे…? प्रकाश आंबेडकर तिसरी आघाडी स्थापन करणार?; प्रकाश शेंडगे काय म्हणाले? वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जवळपास महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यात जमा आहे. महाविकास आघाडीने दिलेल्या जागांवर प्रकाश आंबेडकर खूश नाहीत. त्यामुळे त्यांनी आता नवीन पर्यायांचीही चाचपणी सुरू केली आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज प्रकाश आंबेडकर...
Read More...
मुंबई 

केजरीवाल यांना ईडी,सीबीआयने निवडून आणले नाही, संजय राऊत यांचा केंद्रीय यंत्रणांना इशारा

केजरीवाल यांना ईडी,सीबीआयने निवडून आणले नाही, संजय राऊत यांचा केंद्रीय यंत्रणांना इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल चढवला. विरोधकांवर दडपशाहीचा प्रयोग सुरु असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दुसऱ्या...
Read More...
महाराष्ट्र  मुंबई  पिंपरी-चिंचवड  पुणे  सिनेमा   देश-विदेश  आरोग्य  स्पोर्ट्स  संपादकीय 

यूपी मदरसा कायदा ‘असंवैधानिक, धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात’; उच्च न्यायालयाचा आदेश

यूपी मदरसा कायदा ‘असंवैधानिक, धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात’; उच्च न्यायालयाचा आदेश The Allahabad High Court ने शुक्रवारी उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळ कायदा, 2004 ‘असंवैधानिक’ आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे उल्लंघन करणारा असल्याचं म्हटलं आहे. न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांचा समावेश असलेल्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारला सध्या मदरशांमध्ये शिकत असलेल्या...
Read More...
महाराष्ट्र  मुंबई 

वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्यात यावेत : उपमुख्यमंत्री अजित पवार

वर्षभरात पूर्ण होऊ शकणारे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्यात यावेत : उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्रा’च्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विशेष सादरीकरणाद्वारे सविस्तर आढावा घेतला.
Read More...
महाराष्ट्र  मुंबई  पिंपरी-चिंचवड  पुणे 

गणेशभक्तांसाठी खुशखबर: सार्वजनिक गणेशाेत्सवात यंदा ध्वनिक्षेपकाबाबतचे निर्बंध हटविले!

गणेशभक्तांसाठी खुशखबर: सार्वजनिक गणेशाेत्सवात यंदा ध्वनिक्षेपकाबाबतचे निर्बंध हटविले! सार्वजनिक गणेशाेत्सवात यंदा २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास सवलत दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच गौरी विसर्जनाच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवता येईल, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
Read More...
महाराष्ट्र  मुंबई 

राज्यात स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच काल नाशिक येथे परीक्षा केंद्रावर तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्यावेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले.
Read More...