Manisha Thorat- Pisal
महाराष्ट्र 

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा नाताळच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी कोकण आणि गोव्कयाडे रवाना झाले. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माणगावमध्ये सुमारे 10 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीचा मंत्री...
Read...
आरोग्य 

थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा

थंडीत वाढते सांधेदुखी, आराम वाटण्यासाठी या टिप्सचा वापर करा हिवाळा सुरु झाला अनेक आजार डोके वर काढतात. जसे फ्लू, सर्दी आणि खोकला किंवा घसा खवखवतो. तसेच सांधेदुखीचा देखील त्रास सुरु होतो. थंडीत संधीवाताची समस्या असणाऱ्या ज्येष्ठांना अधिक त्रास होतो....
Read...
महाराष्ट्र 

दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी

दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण आग लागून पाच जण जखमी झाल्याची घटना दिल्लीत घडली. बुराडी भागातील एका कारखान्यात रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या तात्काळ घटनास्थळी...
Read...
महाराष्ट्र 

एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल

एवढा द्वेष कशासाठी? प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिल्लीच्या चित्ररथाच्या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांचा केंद्रावर हल्लाबोल आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिल्लीचा चित्ररथ नसल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली. यामागे त्यांचा राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. तसेच दिल्लीचा...
Read...
मुंबई 

कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’

कल्याणमध्ये चालले काय? भाजप नेते हेमंत परांजपे यांनी सांगितली मारहाणीची आपबिती, ‘म्हणून मी वाचलो…’ कल्याण पश्चिमेमध्ये भाजपचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. यामुळे कल्याणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याणमध्ये गेल्या दोन, तीन दिवसांपासून हल्ल्याच्या घटना वाढत...
Read...
मुंबई 

‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ?

‘मी ओबीसींच्या वापरासाठी सदैव तयार…’, काय म्हणाले छगन भुजबळ? राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र नव्याने सरकार तयार करताना अनेक ज्येष्ठांना डावलण्यात आलेले आहे. यात राष्ट्रवादीचे ओबीसीचे नेते छगन भुजबळ आणि भाजपाचे सुधीर मुनगुंटीवार...
Read...
मुंबई 

ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काय ठरलं? पुढची भूमिका काय? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं नागपुरात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळातून अनेक अनुभवी नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. यामध्ये छगन...
Read...
मुंबई 

मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? नाराज छगन भुजबळ यांचा थेट अजित पवार यांना सवाल

मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? नाराज छगन भुजबळ यांचा थेट अजित पवार यांना सवाल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहे. आता ते ओबीसी नेत्यांच्या बैठका घेत आहेत. त्याचवेळी अजित पवार यांचे नाव न घेता...
Read...
सिनेमा  

मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न, या अभिनेत्रीला मिळाली भयानक शिक्षा; समाजानं वाळीत टाकलं, मंदिरातही प्रवेश नव्हता

मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न, या अभिनेत्रीला मिळाली भयानक शिक्षा; समाजानं वाळीत टाकलं, मंदिरातही प्रवेश नव्हता प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या वीसाव्या वर्षी मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केलं. मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केल्यामुळे तिचं कुटुंब तिच्यापासून दुरावं, कुटुंबानं तिच्यासोबतचे सर्व संबंध तोडून टाकले. तारुण्यात प्रेम कितीही चांगलं वाटत असलं तरी...
Read...
सिनेमा  

अल्लू अर्जुन अखेर संतापला; गैरवर्तन करणाऱ्यांना थेट इशारा; म्हणाला “असं करणं थांबवलं नाहीतर…”

अल्लू अर्जुन अखेर संतापला; गैरवर्तन करणाऱ्यांना थेट इशारा; म्हणाला “असं करणं थांबवलं नाहीतर…” अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंदोलकांनी घरात घुसून तोडफोड केली आहे. उस्मानिया विद्यापीठाच्या अनेक सदस्यांनी रविवारी (22 डिसेंबर) अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील निवासस्थानावर...
Read...
महाराष्ट्र 

फेरी बोट नदीत उलटली, 38 जणांना जलसमाधी; 100 हून अधिक लोक बेपत्ता

फेरी बोट नदीत उलटली, 38 जणांना जलसमाधी; 100 हून अधिक लोक बेपत्ता कांगोमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. फेरी बोट नदीत उलटल्याने 38 जणांना जलसमाधी मिळाली असून 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बुसरा नदीत शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली. आतापर्यंत 20 जणांना...
Read...
महाराष्ट्र 

‘पुष्पा 2’ ने बाहुबलीचा विक्रम मोडला, काही तासातच केली एक हजार कोटींची कमाई

‘पुष्पा 2’ ने बाहुबलीचा विक्रम मोडला, काही तासातच केली एक हजार कोटींची कमाई तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ ने रेकॉर्डब्रेक कमाई करत बाहुबलीचाही विक्रम मोडला आहे. ‘पुष्पा 2’ 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. यानंतर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल करत 22 डिसेंबर...
Read...

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.