‘तुझा नवीन नवरा…?’, श्वेता तिवारीने कोणासोबत फोटो केलेत पोस्ट, फोटोत दिसणारा पुरुष कोण?
अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील काही फोटोंमुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.
श्वेताने एका पुरुषासोबत फोटो पोस्ट केले आहेत. हिमांशू दुबे असं त्याचं नाव आहे. त्याला टॅग करत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलेत. तर अभिनेत्री #babybrother असं देखील लिहिलं आहे.
अभिनेत्री फोटो पोस्ट करत लहान भाऊ असल्याचं सांगितलं आहे. पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. शिवाय तिच्या खासगी आयुष्यावर देखील टीका केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List