मुंबई विमानतळावरून पावणे सात किलो सोने जप्त

मुंबई विमानतळावरून पावणे सात किलो सोने जप्त

सोन्याचा भाव 96 हजारांच्या घरात असताना बँकॉकमधून आणलेले तब्बल पावणे सात किलो वजनाचे सोने मुंबई विमानतळावरून अंमलबजावणी व सक्तवसुली संचालनालयाने जप्त केले आहे. या प्रवाशाची अंगझडती करण्यात आली. यात प्रवाशाने घातलेल्या बुटात 14 सोन्याचे बार सापडले. बँकॉकहून मुंबईला जाणारे विमान TG 317 ने प्रवास करणाऱया एका प्रवाशाला सोने तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रवाशाला सोनं तस्करीसाठी कोणी दिले? या मागे कोणत्या टोळीचा हात आहे का? याचा तपास अधिकारी करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो… प्रेमी युगुलाची अश्लील कृत्य व्हिडिओत कैद खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो… प्रेमी युगुलाची अश्लील कृत्य व्हिडिओत कैद
अनेकवेळा प्रेमाच्या नावाखाली तरुण मुलं-मुली कुठेही खुल्लम खुल्ला चाळे करताना दिसतात. अशावेळी त्यांना सामाजिक भानही राहत नाही. मात्र अशा कृतींचा...
परदेशी नागरिकांना अमेरिकेचा अल्टिमेटम, 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहायचे असेल तर, नोंदणी करा, अन्यथा…
‘मनसे भाजपची बी टीम त्यांची….’; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, कुठे-कुठे पाऊस? वाचा एका क्लिकवर
कानफटातच लगावेन… Homosexuality बाबत विचारताच प्रसिद्ध अभिनेत्री भडकली; पारा पाहून सन्नाटा
प्रियंका-निकने लाडक्या लेकीसाठी घेतला मोठा निर्णय; बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा
‘हे फक्त राक्षसच करू शकतात’, युक्रेनच्या सुमी शहरावर रशियाने केला क्षेपणास्त्र हल्ला, 31 जणांचा मृत्यू