तहव्वूर राणाला पतियाळा कोर्टात हजर करणार, NIA ने शेअर केला पहिला फोटो
26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाला घेऊन अमेरिकेतून विशेष विमानाने नवी दिल्ली येथे आणण्यात आले आहे. दिल्लीत आल्यानंतर त्याचा पहिला फोटो राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने शेअर केला आहे. या फोटोत तहव्वूर राणा पाठमोरा उभा दिसतोय, एनएयआयएचे पथक त्याला घेऊन दिल्ली विमानतळावर उभे असल्याचे दिसत आहे.
26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाला घेऊन अमेरिकेतून विशेष विमानाने नवी दिल्ली येथे आणण्यात आले आहे. दिल्लीत आल्यानंतर त्याचा पहिला फोटो राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने शेअर केला आहे. pic.twitter.com/snHB9Nfxci
— Saamana Online (@SaamanaOnline) April 10, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List