टेक्स्टसाठी आता मेटाचे स्वतःचे एआय टुल
On
स्वतःच्या एआय तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी मेटा कंपनीने अॅपल इंटेलिजन्सला व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले आहे. त्यामुळे अॅपलचे लेखन टुल्स मेटाच्या सगळ्या अॅपवरून गायब झालेले दिसत आहे. मात्र थर्ड पार्टी अॅप असलेल्या एक्स आणि रेडिट साईटवर ते उपलब्ध असेल. मेटाने अॅपल इंटेलिजन्सला ब्लॉक केल्याने फॉरमेटींग, रिरायटींग, समरायझिंग अशा सुविधा या अॅपवर मिळणार नाही. त्याऐवजी मेटा स्वतःचे एआय आधारित टुल घेऊन येतंय.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
19 Apr 2025 14:06:38
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Comment List