वडिलांकडूनच वाईट कृत्य, सर्वांसमोर मारझोड, त्याच अभिनेत्रीचा आज राजकारणातही बोलबाला
खुश्बू सुंदर यांनी स्वतःला फक्त अभिनयापर्यंत मर्यादित ठेवलं नाही. झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी राजकारणात देखील स्वतःची ओळख निर्माण केली. जे खुश्बू यांच्यासाठी बिलकूल सोपं नव्हतं...
खुश्बू यांनी बालकलाकार म्हणून स्वतःच्या करीयरची सुरुवात केली. 1980 मध्ये त्यांनी 'द बर्निंग ट्रेन' मध्ये काम केलं. त्यानंतर खुश्बू यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
आज खुश्बू फक्त प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री नाही तर, राजकारणात देखील सक्रिय आहेत. 2020 मध्ये अभिनेत्रीने राजकारणात प्रवेश केला. राजकारणात देखील फार कमी कालावधीत त्यांनी स्वतःचं नाव मोठं केलं.
खुश्बू यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी नखत खान म्हणून एका मुस्लीम कुटुंबात जन्म घेतला. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. ज्यासाठी जबाबदार स्वतः अभिनेत्रीचे वडील होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List