Phule Movie- गैरसोयीच्या सत्यांना तोंड देण्यापेक्षा धार्मिक श्रद्धांजली वाहणे सोपे! ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई

Phule Movie-  गैरसोयीच्या सत्यांना तोंड देण्यापेक्षा धार्मिक श्रद्धांजली वाहणे सोपे! ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई

थोर समाजसेवक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाला सर्वात आधी ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला. त्यानंतर या चित्रपटाचे जयंतीनिमित्तचे प्रदर्शन पुढे ढकलले. त्यानंतर आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत जवळपास 12 दृश्ये हटवण्यास आणि काही दृश्यांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे चित्रपटासंबंधित सर्वांचाच आणि जनमानसाचा सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त होत आहे. फुले या चित्रपटातील दृश्यांवरुन वाद सुरु आहे. यावरून आता समाजातील सर्वच स्तरातून सेन्साॅर बोर्डाला खडे बोल सुनावले जात आहेत.

यावरून आता समाजातील सर्वच स्तरातून सेन्साॅर बोर्डाला खडे बोल सुनावले जात आहेत.  यावर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणतात,  ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राजकीय नेते पक्षीय मर्यादा ओलांडून त्यांना श्रद्धांजली वाहताना पाहून आनंद झाला. तरीही, ब्राह्मण गटाने आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्ड त्यांच्या जीवनावरील चित्रपटात काट छाट करु इच्छित आहेत. ब्राह्मणवाद आणि जातिव्यवस्थेविरुद्धच्या त्यांच्या तीव्र लढाईचा संदर्भ न देता फुले यांच्यावर प्रामाणिक चित्रपट कसा बनवायचा?

गैरसोयीच्या सत्यांना तोंड देण्यापेक्षा धार्मिक श्रद्धांजली वाहणे किती सोपे आहे, नाही का? हिंदुस्थानातील माता-भगिनींना शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या, महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा जीवनप्रवास राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटात मांडला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना 12 बदल सुचवले आहेत. त्यामुळे त्यातील काही संवाद वगळण्याची, काही संवाद लहान करण्याची आणि ऐतिहासिक संदर्भ आणि उपशीर्षकांमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच सर्वच स्तरातून आता सेन्साॅर बोर्ड हटावचा घोषा सुरु झालेला आहे.

 

 

 

यावर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणतात,  ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राजकीय नेते पक्षीय मर्यादा ओलांडून त्यांना श्रद्धांजली वाहताना पाहून आनंद झाला. तरीही, ब्राह्मण गटाने आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्ड त्यांच्या जीवनावरील चित्रपटात काट छाट करु इच्छित आहेत. ब्राह्मणवाद आणि जातिव्यवस्थेविरुद्धच्या त्यांच्या तीव्र लढाईचा संदर्भ न देता फुले यांच्यावर प्रामाणिक चित्रपट कसा बनवायचा? गैरसोयीच्या सत्यांना तोंड देण्यापेक्षा धार्मिक श्रद्धांजली वाहणे किती सोपे आहे, नाही का?

हिंदुस्थानातील माता-भगिनींना शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या, महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा जीवनप्रवास राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटात मांडला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना 12 बदल सुचवले आहेत. त्यामुळे त्यातील काही संवाद वगळण्याची, काही संवाद लहान करण्याची आणि ऐतिहासिक संदर्भ आणि उपशीर्षकांमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच सर्वच स्तरातून आता सेन्साॅर बोर्ड हटावचा घोषा सुरु झालेला आहे.

 

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सूरज चव्हाणला चित्रपटातील रोल झेपेल का? मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष सूरज चव्हाणला चित्रपटातील रोल झेपेल का? मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
‘बिग बॉस मराठीचा ५’ चा विजेता सूरज चव्हाण हा लवकरच ‘झापूक झुपूक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे...
पूर्व द्रुतगती महामार्गावर कचरा वाहून नेणारा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू; दोन जखमी
प्रेमप्रकरणाच्या संशयातून जोडप्यातील भांडण टोकाला गेले, संतापलेल्या पतीने 9 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवले
गुन्हेगारीचा प्रवास दाऊद इब्राहिमपासून आता बीडला पोहोचला, म्हणजे राजकारणापर्यंत पोहोचलेला आहे; संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला
Sindhudurg News – तीने जीव दिला नाही…; नवऱ्यासह सासू, सासरे आणि नणंदेवर गुन्हा दाखलं
US Air Strike – येमेनमधील तेल बंदरांवर अमेरिकेकडून हवाई हल्ला, 74 जणांचा मृत्यू; 171 जखमी
ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता…, गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला