राजघराण्यातील मुलगी, पहिल्याच सिनेमामुळे स्टार… पण MMS मुळे रातोरात करिअर बरबाद
बॉलिवूडमध्ये अनेक राजघराण्याती मुली काम करताना दिसतात. अशाच एका मुलीने बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र, एक दिवस अचानक MMS लीक झाल्यामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले. आता ही अभिनेत्री कोण चला जाणून घेऊया...
अभिनेत्री रिया सेन ही राजघराण्यातून आली आहे. तिचे वडील भरत देव वर्मा त्रिपुरा शाही घराण्यातील आहेत. तिची आई मुनमुन सेन ही लोकप्रिय अभिनेत्री. रियाची मोठी बहिण राइमा सेन देखील इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List