विवाहित दिग्दर्शकासोबत ‘प्रेमसंबंध’, गरोदर राहिल्यानंतर अभिनेत्रीने अबॉर्शनसाठी मागितली इतकी रक्कम!
बाहुबली’ सिनेमाच्या यशानंतर राम्या कृष्णन यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. झगमगत्या विश्वात काम करत असताना राम्या यांनी दिग्दर्शक के एस रवीकुमार यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं.
अनेक वर्ष एकमेकांसोबत कामाच्या निमित्ताने अधिक काळ घालवत असल्यामुळे राम्या आणि रवीकुमार यांच्यामध्ये प्रेम बहरंल. इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या अफेअरची चर्चा रंगल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती.
राम्या आणि रवीकुमार यांच्या अफेअरबद्दल दिग्दर्शकाच्या पत्नीला देखील कळलं. तेव्हा दिग्दर्शकाच्या पत्नीने राम्या यांना चांगलंच खडसावलं. राम्या आणि रवीकुमार यांनी जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्याची देखील चर्चा रंगली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List