मनिषा कोइरालाचा 23 वर्षांपूर्वीचा तो सर्वात बोल्ड चित्रपट, महिला टीव्ही बंद करायच्या, फॅमिलीसोबत तर तुम्ही पाहूच शकत नाहीत
मनिषा कोइराला ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिने अनेक हीट चित्रपट दिले. ती आपल्याही चित्रपटात असावी अशी त्या काळातील अनेक चित्रपट निर्मात्यांची इच्छा असायची.
मनिषा कोइरालाने अनेक हीट चित्रपट दिले, तीचा 23 वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड बोल्ड होता.आजही तुम्ही फॅमिलीसोबत हा चित्रपट पाहू शकत नाही.
मनिषा कोइरालाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं, त्यातील काही चित्रपट हे सूपर-डूपर हीट ठरले. त्या काळात ती एक आघाडीची अभिनेत्री होती.
मात्र हे खूप थोड्या लोकांना माहिती आहे की, तीने अशाही काही चित्रपटांमध्ये काम केलं, ज्या चित्रपटांचा समावेश हा बी ग्रेड कॅटेगिरीमध्ये होतो.
आपण मनिषा कोइरालाच्या त्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. जो 2002 ला रिलीज झाला होता. या चित्रपटाचं नाव एक 'छोटशी लव्ह स्टोरी' आहे.
शशिलाल नायर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, या चित्रपटामध्ये मनीषा कोइरालाने खूपच बोल्ड आणि इंटिमेट सीन दिले आहेत.
हा चित्रपट लव्ह स्टोरीवर आधारीत आहे. ज्यामध्ये घराशेजारी राहणार एक मुलगा आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीकडे आकर्षित होतो आणि तिथून या चित्रपटाचं कथानक पुढे सरकत राहातं. एक काळ असा होता की हा चित्रपट जर टीव्हीवर लागला तर घरातील महिला टीव्ही बंद करत होत्या, आजही तुम्ही हा चित्रपट तुमच्या फॅमिलीसोबत पाहू शकत नाहीत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List