IND Vs AUS नितीश रेड्डीचं पहिलं कसोटी शतक, 21 व्या वर्षी रचला इतिहास; वडिलांना अश्रू अनावर
टीम इंडिया व ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी नवोदित फलंदाज नितीश रेड्डीने दमदार शतक झळकावत संघाला सावरले. नितीशने त्याच्या कारकिर्दीतले पहिले कसोटी शतक झळकावले आहे. त्याने 173 चेंडूनत 10 चौकार व एका षटकारासह आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण करताच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या या भावनिक क्षणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
What a moment this for the youngster!
A maiden Test 100 at the MCG, it does not get any better than this #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/KqsScNn5G7
— BCCI (@BCCI) December 28, 2024
Emotions erupted when #NitishKumarReddy brought up his maiden Test ton! #AUSvINDOnStar 4th Test, Day 4 | SUN, 29th DEC, 4:30 AM | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/f7sS2rBU1l
— Star Sports (@StarSportsIndia) December 28, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List