डॉक्टर मुलगी म्हणून लग्न लावून देत केली जावयाची फसवणूक
नवरी मुलगी बीएएमएसचे शिक्षण घेत असल्याचे सांगून लग्न लावून दिले. लग्नानंतर मुलीचे शिक्षण विचारले असता १२ वी शिक्षण झाले असल्याचे पितळ उघडे पडताच पतीने मारहाण केल्याची खोटी तक्रार देऊन गुन्ह्यात गुंतविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नक्ऱ्यामुलीसह, सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रांजणगाव शेणपुंजी येथील डॉ. नीलेश दामुजी साठे (३१) यांचे चिरायू चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहे. त्यांच्या हॉस्पिटलशेजारी राहणारे अंकुश कानडे यांचे कापड दुकान आहे. त्यामुळे चांगली ओळख होती. त्यांच्या नातेवाईकातील रामदास शंकरराव बर्फे यांची मुलगी दीक्षा बर्फे ही डॉक्टर असून, त्यांनाही डॉक्टर मुलगा नवरदेव हवा असल्याचे सांगितले. त्यामुळे डॉ. नीलेश साठे यांनी आपल्या घरी विचारून सांगतो असे सांगितल्यानंतर घरी विचारपूस केल्यानंतर होकार कळविला. मुलगी बघण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पसंती झाली. त्यावेळी नवरी मुलगी दीक्षा ही बीएएमएसच्या शेवटच्या वर्षात महामाया टेक्निकल इन्व्हरसिटी, नोयडा येथे शिक्षण घेत आहे, असे सांगितले. त्यामुळे डॉ. निलेश साठे यांनी होकार दिला. त्यानंतर २९ जानेवारी २०२३ मध्ये आम्रपाली बुद्धविहार येथे साखरपुडा झाला त्यानंतर ३१ मार्च रोजी याच ठिकाणी विवाह पार पडला.
दरम्यान, काही दिवसांनंतर दवाखान्यात दिक्षासाठी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र केबिन नवरदेव हवा असल्याचे सांगितले. त्यामुळे डॉ. नीलेश साठे यांनी आपल्या घरी विचारून सांगतो असे सांगितल्यानंतर घरी विचारपूस केल्यानंतर होकार कळविला. मुलगी बघण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पसंती झाली. त्यावेळी नवरी मुलगी दीक्षा ही बीएएमएसच्या शेवटच्या वर्षात महामाया बजाजनगरातील घटना टेक्निकल इन्व्हरसिटी, नोयडा येथे शिक्षण घेत आहे, असे सांगितले. त्यामुळे डॉ. निलेश साठे यांनी होकार दिला. त्यानंतर २९ जानेवारी २०२३ मध्ये आम्रपाली बुद्धविहार येथे साखरपुडा झाला त्यानंतर ३१ मार्च रोजी याच ठिकाणी विवाह पार पडला. दरम्यान, काही दिवसांनंतर दवाखान्यात दिक्षासाठी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र केबिन बनविण्यात
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List