स्वस्तातले घर, पण नूतनीकरणावर 3.8 कोटी खर्च

स्वस्तातले घर, पण नूतनीकरणावर 3.8 कोटी खर्च

इटलीतील महिलेने 90 रुपयांत घर खरेदी केले परंतु त्याच्या नूतनीकरणावर आतापर्यंत 3.8 कोटी रुपये खर्च केले. टॅबबोन असे या महिलेचे नाव आहे. तिने 2019 साली इटलीच्या सांबुका डि सिसिलिया येथे जुने घर विकत घेतले. 17 व्या शतकातील हे घर दुर्लक्षित होते. त्यासाठी बोली लावण्यात आली होती. घरात वीज-पाणी कनेक्शन नव्हते. ठिकठिकाणी कबुतरांनी घाण केली होती. या घराची डागडुजी करण्यासाठी टॅबबोनला चार वर्षे लागली. त्यासाठी करोडो रुपये खर्च आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? महायुतीमधील शीतयुद्ध संपुष्टात? संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? महायुतीमधील शीतयुद्ध संपुष्टात? संभाव्य पालकमंत्री यादी आली समोर
प्रचंड बहुमताने महायुती सरकार सत्तेत दाखल झाले. पण मंत्रिमंडळ विस्तारापासून ते खाते वाटपाचे गुर्‍हाळ चांगलेच लांबले. मंत्र्यांना खाते वाटप करण्यात...
मुबईत पुन्हा हत्याकांड, गंभीर गुन्ह्यातील साक्षीदाराला काही क्षणात संपवलं
Aishwarya Rai-Abhishek Bachchan : चला, चला.. ऐश्वर्या मराठीत बोलते तेव्हा; अभिषेकसोबत झाली स्पॉट
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या
मी 2 मुलांचा बाप, कधी काय करायचं ते मला माहितीय! निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्मा स्पष्टच बोलला
Pune crime news – गँगस्टर शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा डाव उधळला
पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन शीतयुद्ध! पक्षनेतृत्व योग्य निर्णय घेईल – मुरलीधर मोहोळ