संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून अटक केल्याचे समजते. सुदर्शन घुले व सुधीर सांगळे अशी त्या आरोपींची नावे असून सुदर्शन या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सीआयडीच्या ताब्यात दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“21 लाखांचं बक्षीस देईन जर मुलीच्या बॉयफ्रेंडला..”; बिग बॉसच्या निर्मात्यांना चाहत पांडेच्या आईचं खुलं आव्हान “21 लाखांचं बक्षीस देईन जर मुलीच्या बॉयफ्रेंडला..”; बिग बॉसच्या निर्मात्यांना चाहत पांडेच्या आईचं खुलं आव्हान
‘बिग बॉस’चा अठरावा सिझन चांगला चांगलाच गाजतोय. सूत्रसंचालक सलमान खानचा हा सर्वांत वादग्रस्त रिअॅलिटी शो त्यातील हाय-व्होल्टेज ड्रामासाठी सतत चर्चेत...
अभिनेत्रीने लेकींसाठी सोडली मायानगरी; मुंबईपासून दूर ‘या’ ठिकाणी करतेय संगोपन, सांगितलं खास कारण
सतत रडत बसायची गरज काय? ‘बिग बॉस 18’मधील शिल्पा शिरोडकरबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
श्वास कोंडतो, बर्ड फ्ल्यू सारखी लक्षणं… चीनमधील HMPV डेंजर व्हायरसची लक्षणे काय?; जाणून घ्या, सतर्क व्हा
बंगळुरूत HMPV चा पहिला रुग्ण, आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
सावधान… लहान मुलं आणि ज्येष्ठांनाच या व्हायरसची लागण, चीनच्या खरतनाक HMPV भारतात एन्ट्री, पहिला रुग्ण सापडला
अनियंत्रित बस दरीत कोसळली, चार प्रवाशांचा मृत्यू; अनेक जण जखमी