अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय हवेय? सूचना पाठवा, पालिकेचे आवाहन
On
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मुंबईकरांचा लोकसहभाग असावा यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यानुसार पालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय हवेय याबाबत आपल्या सूचना शुक्रवार, 17 जानेवारी 2025 पर्यंत [email protected] या ई–मेलवर किंवा पालिका मुख्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
PM मोदी आज 38 मिनिटे बोलले, त्यातले 29 मिनिटे त्यांनी दिल्लीतील जनतेला शिव्या दिल्या – अरविंद केजरीवाल
06 Jan 2025 00:02:51
पंतप्रधान दिल्लीच्या जनतेला दररोज शिवीगाळ करत आहेत, दिल्लीच्या जनतेचा अपमान करत आहेत, दिल्लीची जनता भाजपला या अपमानाचे उत्तर निवडणुकीत देईल,...
Comment List