उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडणाऱ्या ओंकार चव्हाणसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडणाऱ्या ओंकार चव्हाणसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी ओंकार चव्हाण याच्यासह पाच जणांवर सोलापूर येथील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडण्यासह ओंकार चव्हाण याच्यासह पाच जणांवर सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे व इतर नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी प्रवीण भोसले यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार ओंकार चव्हाण, विशाल पवार, अभिषेक चव्हाण, सोनू चव्हाण या चौघांसह इतर दोन तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आम्हाला देवाकडून….विशाल गवळी आत्महत्याप्रकरणात पीडित मुलीच्या वडीलांची पहिली प्रतिक्रिया, केली ही मोठी मागणी आम्हाला देवाकडून….विशाल गवळी आत्महत्याप्रकरणात पीडित मुलीच्या वडीलांची पहिली प्रतिक्रिया, केली ही मोठी मागणी
कल्याणमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर नराधम विशाल गवळी याने लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने तिची निर्घृण हत्या केली होती. आरोपी...
सरकारचा मोठा निर्णय; हे ओळखपत्र नसल्यास शेतकर्‍यांना वार्षिक 12 हजार रुपयांना मुकावे लागणार, तीन दिवसानंतर सवलतीही बंद, तुम्ही हा ID काढला की नाही?
अक्षय शिंदेचा उल्लेख करत…कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचारातील आरोपीच्या आत्महत्येनंतर वकिलाचा मोठा दावा
मल्लिकाच्या छातीत सिलिकॉन..; अदिती रावचं वक्तव्य ऐकून चकीत झाला रणदीप हुड्डा
‘छावा’ अखेर OTT वर प्रदर्शित, पण सिनेमाने का केलं प्रेक्षकांना नाराज?
“जगाला सांगेन ते माझं बाळ आहे”; लग्नाविना आई बनलेल्या अभिनेत्रीच्या मदतीला धावून गेला प्रसिद्ध अभिनेता
शिव रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे करमाळ्यात ‘शोले स्टाईल’ आंदोलन ! महिलांच्या रुद्रावताराने प्रशासनाची तारांबळ