अजित पवार बीडमध्ये, धनंजय मुंडे फॅशन शोमध्ये; आजारपणाचं कारण सांगून मारली दांडी
उपमख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवार गटाचे स्थानिक आमदार, नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र माजी मंत्री धनंजय मुंडे यावेळी गैरहजर होते. आजारपणाचं कारण सांगून त्यांनी अजित पवार यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. एवढेच नव्हे तर अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे यांनी मुंबई गाठत थेट फॅशन शोला हजेरी लावली आहे.
अजित पवार बीडमध्ये, धनंजय मुंडे फॅशन शोमध्ये; आजारपणाचं कारण सांगून मारली दांडी pic.twitter.com/G0NHDLbQkX
— Saamana Online (@SaamanaOnline) April 2, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List