Whatsapp Status व्हॉट्सऍपवर आता म्युझिकचे स्टेट्स ठेवा
व्हॉट्सऍपने आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर आणले आहे. या फिचरमुळे व्हॉट्सऍप स्टेट्सवर म्युझिक ऍड करता येऊ शकेल. व्हॉट्सऍपला आता म्युझिक सपोर्ट मिळणार असल्याने युजर्स आपली आवडती गाणी स्टेट्सवर ठेवू शकतील. हे अपडेट जगभरात टप्प्याटप्प्याने आठवडाभरात दिले जाणार आहे. या नव्या फिचरमुळे युजर्सला लाखो गाण्यांच्या पर्यायातून आवडत्या गाण्यासोबत फोटो जोडता येईल. स्टेट्स क्रीनच्या बाजूला एक संगीत नोट दिसेल. हे गाणे फोटोसोबत 15 सेकंद ते 60 सेकंदांपर्यंत स्टेट्स म्हणून ठेवता येऊ शकेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List