सोनाली बेंद्रेला साऊथ सिनेमामध्ये काम करण्याचा आला वाईट अनुभव, घेतला मोठा निर्णय
सध्या संपूर्ण देशात दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळते. जवळपास प्रत्येक साऊथचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतो. तसेच तरुणांमध्येही दाक्षिणात्य कलाकारांची लोकप्रियता पाहायला मिळते. अनेक बॉलिवूड कलाकारांचा देखील साऊथ सिनेमांमध्ये काम करण्याकडे कल असतो. पण अभिनेत्री सोनाली बेंद्रेला एक वाईट अनुभव आला आहे.
सोनालीने 'प्रीत्से' या कन्नड चित्रपटात काम आले आहे. या चित्रपटात शिवराज कुमार आणि उपेंद्र मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सोनालीने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या वेळी सोनालीला वाईट अनुभव आला. त्यानंतर तिने मोठा निर्णय घेतला.
सोनालीने एका कार्यक्रमात याविषयी बोलताना सांगितले की, "मी काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यात एक कन्नड चित्रपटात देखील काम केले आहे. परंतु त्या चित्रपटात मला खूप वाईट अनुभव आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List