प्रचंड ग्लॅमरस आहे राधे माँची सून, फिटनेस आणि अध्यात्म दोन्हीमध्ये सक्रिय
On
राधे माँ अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकल्या. पण आता राधे माँ कोणत्या वादग्रस्त परिस्थितीमुळे नाही तर, सूनमुळे चर्चेत आल्या आहेत.
सध्या राधे माँची सून मेघा भूपेंद्र सिंह चर्चेत आहे. ज्यांच्या एका मुलाखतीच्या अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यावेळी मेघा भूपेंद्र सिंह हिच्या स्टायलिश लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर मेघा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
01 Apr 2025 14:05:26
Tiger Memon Mumbai Blast Case: मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिमचा उजवा हात टायगर मेमन पुन्हा...
Comment List