Breaking News : बीड हादरले! ईदआधी मशिदीत स्फोट; गावात तणाव
On
बीडमधील अर्धामसला गावातील मशिदीत स्फोट झाला आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मशिदीचे नुकसान झाले आहे. स्फोटामुळे मशिदीत सहा इंचाचा खड्डा पडला आहे
स्फोटानंतर तलवाडा पोलीस ठाण्याबाहेर मुस्लिम समाजाचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी अधिकचा फौजफाटा तैनात केला आहे. या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
01 Apr 2025 12:05:46
महाराष्ट्रात, मुंबईत कामासाठी रोज लाखो लोकं येत असतात. मराठी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची मुख्य भाषा आहे. जैसा देश वैसा भेस...
Comment List