ससून रुग्णालयातून पुन्हा आरोपी पळाला
On
ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपीने बुधवारी (दि.26) सकाळी पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. विनयभंगाच्या गुह्यात कराड तालुका पोलिसांनी त्याला अटक करून ससून रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, यापूर्वी देखील आरोपी पळाल्याच्या घटना घडल्या आहेत. संतोष यशवंत साठे (52) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
30 Mar 2025 10:05:14
मोबाईल म्हटलं की आजच्या दिवसांतील सर्वात महत्त्वाची गोष्ट… अशात मोबाईल चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी सर्व...
Comment List