Category
राजकीय
पुणे 

बड्या नेत्यांच्या 5 सूतगिरण्यांची तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया; सांगली जिल्हा बँकेचे 134 कोटी थकवले, पुन्हा निविदा मागविल्या

बड्या नेत्यांच्या 5 सूतगिरण्यांची तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया; सांगली जिल्हा बँकेचे 134 कोटी थकवले, पुन्हा निविदा मागविल्या सांगली जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या पाच सूतगिरण्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी मालमत्ताविक्रीसाठी बँकेने तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. या सूतगिरण्यांकडे तब्बल 134.42 कोटी रुपयांची मुद्दल असून, त्यावरील व्याज वेगळे आहे. बँकेने यापूर्वी दोन वेळा सूतगिरण्यांचा...
Read More...
पुणे 

Rahuri news – किरकोळ वाद विकोपाला; माजी नगराध्यक्ष कदम यांच्यावर खुनी हल्ला, देवळाली प्रवरात तणाव

Rahuri news – किरकोळ वाद विकोपाला; माजी नगराध्यक्ष कदम यांच्यावर खुनी हल्ला, देवळाली प्रवरात तणाव राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात सुरू असलेला वाद वाद मिटवण्यासाठी गेलेले देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. लोखंडी पाईपने डोक्यात हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार...
Read More...
पुणे 

काद्यांचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे आर्थिक गणित कोलमडणार

काद्यांचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे आर्थिक गणित कोलमडणार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे उत्पादन झाले आहे. परंतु, काद्यांला भाव न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. महागडी औषधे, खतं आणि मजुरीबरोबरच वाहतुकीसाठी झालेला खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित अवलंबून असलेले...
Read More...
पुणे 

होय, तो आवाज माझाच… मीच मोबाईलमधील डाटा नष्ट केला

होय, तो आवाज माझाच… मीच मोबाईलमधील डाटा नष्ट केला संतप्त शिवप्रेमींच्या कोल्हापुरी पायताणाचा प्रसाद आणि चिल्लर फेकीतून बचाव करताना घाम फुटलेल्या प्रशांत कोरटकर याने महापुरुषांचा अवमान केल्याची आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी दिल्याची कबुली दिल्याचे समोर येत आहे. बुधवारी त्याच्या आवाजाचे नमुने पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागाकडून...
Read More...
पुणे 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाची विटंबना, राहुरीत कडकडीत बंद; तीव्र पडसाद!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाची विटंबना, राहुरीत कडकडीत बंद; तीव्र पडसाद! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना केल्याचे तीव्र पडसाद राहुरी शहर आणि परिसरात उमटले. माथेफिरू आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत राहुरी शहर, देवळाली-प्रवरासह अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. राहुरीतील बुवासिंदबाबा तालीम येथे छत्रपती...
Read More...
पुणे 

गाड्या घ्या ना कलेक्टर; आताच्या आता ऑर्डर देतो, खटारा गाडीमुळे अजितदादा जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले

गाड्या घ्या ना कलेक्टर; आताच्या आता ऑर्डर देतो, खटारा गाडीमुळे अजितदादा जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले कोल्हापूर दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील शासकीय वाहन खराब होते. यामुळे अजितदादा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यावर भडकल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. विमानतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील...
Read More...
पुणे 

Prashant Koratkar case – कोरटकरला फॉरेन्सिक बोलायला लावणार!

Prashant Koratkar case – कोरटकरला फॉरेन्सिक बोलायला लावणार! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या महिनाभराने कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून मुसक्या आवळल्या. त्याला मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज...
Read More...
पुणे 

पुण्यातील तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार, मित्रासह चौघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार, मित्रासह चौघांवर गुन्हा दाखल मूळची कर्नाटकची आणि पुण्यात आयटी कंपनीत नोकरीला असलेल्या तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर चौघांनी अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 30 लाख रुपये, दोन आयफोन उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कांदिवली मुंबईतील...
Read More...
पुणे 

सिग्नलवर गैरवर्तन करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन

सिग्नलवर गैरवर्तन करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन आलिशान कारमधून उतरून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. देश सोडून जायचे नाही, दर सोमवारी 11 ते 2 या वेळेत पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावायची, या अटी-शर्तीवर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. मद्यधुंद अवस्थेत गौरव आहुजाने...
Read More...
पुणे 

ससून रुग्णालयातून पुन्हा आरोपी पळाला

ससून रुग्णालयातून पुन्हा आरोपी पळाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपीने बुधवारी (दि.26) सकाळी पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. विनयभंगाच्या गुह्यात कराड तालुका पोलिसांनी त्याला अटक करून ससून रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू...
Read More...
पुणे 

ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी अन् गद्दार शब्दांना बंदी आहे का? पुण्यातील शिवसेनेच्या व्यंगचित्राची चर्चा

ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी अन् गद्दार शब्दांना बंदी आहे का? पुण्यातील शिवसेनेच्या व्यंगचित्राची चर्चा ‘ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार…’ या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का? असे व्यंगचित्र आणि पोस्टर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पुण्यातील टिळक चौकातील अलका टॉकीजजवळ झळकविण्यात आले. या बॅनरची बुधवारी शहरभर चर्चा होती. स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराच्या...
Read More...
पुणे 

जिल्हा परिषदेत उधळल्या नोटा, नोकरभरतीत अन्याय झाल्याचा आरोप

जिल्हा परिषदेत उधळल्या नोटा, नोकरभरतीत अन्याय झाल्याचा आरोप पुणे जिल्हा परिषद मुख्यालयात आज चक्क नोटा उधळल्या. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने झेडपीच्या नोकरभरतीत जिल्हा परिषदेने अन्याय केल्याचा आरोप करत, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आतील बाजूस मोकळ्या जागेत नोटा उधळताना संबंधित कर्मचाऱ्याने स्वतःच्या गळ्यातही नोटांचा हार घातला होता. उधळलेल्या दहा...
Read More...

Advertisement