Photo – निळ्या स्लिट बॉडिकॉन ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज
On
बोल्ड अॅन्ड ब्युटीफुल सई ताम्हणकरने निळ्या स्लिट बॉडिकॉन ड्रेसमधले फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करुन भरभरुन प्रेम दिले आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
17 Mar 2025 00:04:19
आयुर्वेदामध्ये असे अनेक वनसपतींबद्दल सांगितले आहेत ज्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष...
Comment List