International Womens Day 2025- जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जरुर पाठवा!
“तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान”
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या
आई, बहीण, पत्नी, लेकीस
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम, आईच्या नि:स्वार्थ त्यागाला सलाम
बहिणीच्या प्रेमळ मायेला सलाम, स्त्रीमध्ये दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List