मोखाड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मोखाड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मोखाडा तालुक्यातील दुधगाव येथील 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मोखाडा पोलिसांनी हरेश ठोंबरे (24) या नराधमाला अटक केली. त्याला भिवंडी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपीने पीडितेला आमले गावानजीकच्या जंगलात नेऊन धमकी देत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरेशविरोधात पोक्सो कायद्यान्वये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. तालुक्यात 27 ऑक्टोबरला आठ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ चारच दिवसांत दुधगाव येथे दुसरी घटना घडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले… CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्याचा आरोप शिंदे यांनी केला. एक दिवसापूर्वी...
याला कसलाच नाही पश्चाताप, जयदीप आपटेचा कांगावा कमी होईना, म्हणाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यामुळे कोसळला, जामिनासाठी घेतली हायकोर्टात धाव
दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल शाहरुख खानकडून धक्कादायक खुलासा, ‘अचानक गाणं वाजू लागलं आणि…’
“मी कधीच घाबरून काम केलं नाही, कारण मी हिंदू..”; धर्मावरून खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकली एकता कपूर
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; केदारचं सत्य सर्वांसमोर येणार?
देवाभाऊ, पुरेशा पाण्याचा वायदा किती वेळा देणार? मतदारांचा सवाल; 5 वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा
ईडीच्या भीतीनंच पलायन; प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून पक्ष, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! – संजय राऊत