‘रामायण’साठी दोन वर्षांची प्रतीक्षा, दोन भागांत होणार प्रदर्शित 

‘रामायण’साठी दोन वर्षांची प्रतीक्षा, दोन भागांत होणार प्रदर्शित 

नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 2026 मध्ये आणि दुसरा भाग 2027 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल. या चित्रपटात रणबीर कपूरला भगवान श्री रामाच्या तर साई पल्लवीला सीता मातेच्या भूमिकेत आहे. सनी देओल हनुमानाच्या तर दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 500 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाचे व्हीएफएक्स  ऑस्कर विजेती पंपनी DNEG VFX करणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तक्रार दाखल सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तक्रार दाखल
शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करणाऱया सदाभाऊ खोत यांच्यावर अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी...
राहुल गांधींचे तोंड बंद करण्यासाठी भाजप त्यांच्यावर खोटय़ा केसेस टाकतोय
स्वावलंबी महाराष्ट्र! सर्वोत्तम महाराष्ट्र!! शिवसेनेचा वचननामा; महिलांना वाढीव निधी, प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांचा विमा
महाराष्ट्राचे वैभव पुन्हा मिळवून देणार, शिवसेनेचा वचननामा
भाजपचा अजेंडा ‘बटेंगे तो कटेंगे’ नाही, तर हम महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तों को बाटेंगे! उद्धव ठाकरे यांचा घणाघात
खोकेबाजांना हटवा; सामान्यांचे सरकार आणा, आदित्य ठाकरे यांचे आवाहन
महाविकास आघाडीचा जाहीरनामा 10 नोव्हेंबरला