Photo – रंगबेरंगी फुलांनी बहरले एम्प्रेस गार्डन; पुणे येथे फ्लॉवर शो2025 चा शुभारंभ
सर्व फोटो चंद्रकांत पालकर
या वर्षिहि अॅग्रि हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियातर्फे पुण्यात फ्लॉवर शो 2025 फ्लॉवर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
पुण्यातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन येथे या फ्लॉवर शो 2025 चा शुभारंभ झाला आहे.
जपानी शैलीत बनवलेल्या विविध प्रकारच्या फुलांच्या रचना आणि विविध प्रकारची झाडे लावली आहेत.
हे प्रदर्शन पाहण्याठी नागरिकांची गर्दी जमली आहे. रंगीबेरंगी फुलांसोबत पुणेकर सेल्फी घेत आहेत.
हे प्रदर्शन 25, 26 आणि 27 जानेवारी सकाळी 9 ते सायं. 7. 30 या वेळेत सुरू राहील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List