प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसेनेचा भारतमाता पूजन आणि संविधान दिंडी सोहळा, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसेनेचा भारतमाता पूजन आणि संविधान दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतमाता पूजन सोहळा हा दादर येथील शिवसेना भवन येथे होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील माँसाहेब मीनाताई पुतळ्यापासून दिंडीला सुरुवात होणार आहे. या पूजन व दिंडीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य उपस्थित राहणार आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त
भारतमाता पूजन आणि संविधान दिंडी सोहळा!शनिवार, दिनांक २५ जानेवारी २०२५
लोकशाही टिकवण्यासाठी प्रजेचा विचार सोहळा!
सर्व देशप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हा! pic.twitter.com/hyppEYODPz— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 24, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List