मेक्सिकोमधील बारमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू; 9 जण जखमी

मेक्सिकोमधील बारमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू; 9 जण जखमी

मेक्सिकोमध्ये एका बारमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. काही सशस्त्र हल्लेखोरांनी बारमध्ये प्रवेश करत गोळीबार सुरू केला. या ठिकाणी आधीच हिंसाचार सुरू असल्याने पोलीस गोळीबाराच्या घटनेचा त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

क्वेरेटारोमधील बार लॉस कँटारिटोसमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा चार सशस्त्र हल्लेखोरांनी बारमध्ये प्रवेश केला. यानंतर बारमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना गोळीबार सुरू केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बारला वेढा घातला. पोलिसांनी संशयितांना अटक केली असून तपास सुरू केला. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी गोळीबार का केला याबाबत अद्याप कळू शकले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात
राज्य विधानसभा निवडणुकीत मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसंतसे नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे. अजितदादा यांच्या कालच्या स्फोटक मुलाखतीनंतर आता...
दुश्मन एकत्र येतात तर आम्ही का नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ, उद्धव ठाकरे यांना केले मोठे आवाहन
पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं; जुही चावलाची उडवली होती खिल्ली, सत्य जाणून तुम्हीही व्हाल भावूक!
Train Accident – तेलंगणातील पेड्डापल्लीमध्ये रेल्वे अपघात, 11 डबे रुळावरुन घसरले
Sunita Williams Health – माझी तब्येत ठिक…सुनीता विल्यम्सने तब्येतीबाबत दिली माहिती
गुजरातमधील रुग्णालयाचा प्रताप, आयुष्यमान योजनेच्या लाभासाठी 19 जणांची अँजिओप्लास्टी; दोघांचा मृत्यू
Video – उद्धव ठाकरे यांची तोफ धाराशिवमध्ये धडाडली