Category
Chinchwad
पिंपरी-चिंचवड  राजकीय 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारणे सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारणे सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे सोमवारी (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
Read More...

Advertisement