Category
Campaign Tour
पिंपरी-चिंचवड  राजकीय 

'माझ्या पंधरा वर्षांच्या कामाचा हिशोब मी जनतेला दिलाय'; आढळराव पाटील 

'माझ्या पंधरा वर्षांच्या कामाचा हिशोब मी जनतेला दिलाय'; आढळराव पाटील  मी १५ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडला आहे, जनतेची कामे केली म्हणूनच बहुमतांनी जनतेने मला एकदा दोनदा नव्हे तर तीनदा खासदार म्हणून निवडून दिलं, यापुढेही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहीन व लोकांची कामे करिन हि माझी गॅरंटी आहे असे प्रतिपादन शिवाजी आढळराव पाटील यांनी मोशी येथे केले. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी आज मोशी, चिखली, जाधववाडी परिसरात आपला प्रचार दौरा केला. यावेळी जाधववाडी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  राजकीय 

Pune: हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोरात

Pune: हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता राज्यात चांगलाच जोर धरला आहे. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी प्रचार दणक्यात सुरू केला आहे. यातच शिवाजीराव आढळरावांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी गाठी घेत आपला प्रचार केला.
Read More...

Advertisement