नेपाळमध्ये राजेशाहीवरून हिंसाचार; दोघांचा मृत्यू

नेपाळमध्ये राजेशाहीवरून हिंसाचार; दोघांचा मृत्यू

नेपाळमध्ये राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी नागरिकांची निदर्शने सुरू असतानाच अचानक आंदोलनाला हिंसक वळण लागले. हिंसाचारात सबीन महाराजन आणि सुरेश राजक या छायाचित्र पत्रकाराचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाले. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवाब सैफ अली खानने कशी साजरी केली ईद? करीना कपूरच्या नो मेकअप लूकने वेधलं सर्वांचे लक्ष नवाब सैफ अली खानने कशी साजरी केली ईद? करीना कपूरच्या नो मेकअप लूकने वेधलं सर्वांचे लक्ष
आज देशभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, बॉलिवूड सेलिब्रिटी देखील त्यांच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यात व्यस्त...
‘रेखा पुरुषांसाठी वेडी आहे,ती त्यांना फसवते अन्…’ या अभिनेत्रीने रेखावर केला गंभीर आरोप
Ghibli ॲनिमेशन कुठून आले? त्याचा मालक कोण आहे? त्याची एकूण संपत्ती वाचून जाल चक्रावून
अमिताभ यांना किस केल्याने अभिनेत्रीचे अभिषेकशी लग्न मोडले, आज असती बच्चन कुटुंबाची सून
उपमुख्यमंत्र्यांना ‘गद्दार’ म्हणणाऱ्या कुणाल कामराला दिलासा, अटकेवर बंदी पण..
हिरवे-लाल की काळे? तुम्ही कोणत्या रंगाचे द्राक्ष खातात? आरोग्यासाठी कोणते सर्वाधिक फायदेशीर?
नवऱ्याचे समलैंगिकतेचे बिंग फुटले, पत्नीची हत्या करत बेडमध्ये कोंबले; दिल्ली हत्याकांडात मोठा खुलासा