सुष्मिता सेनचं वैवाहिक आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य, ‘3 वेळा माझं लग्न…’
सुष्मिता सेन हिने 2000 मध्ये पहिली मुलगी रेने हिला दत्तक घेतलं. त्यानंतर अभिनेत्रीने दुसरी मुलगी अलीशा हिला 2010 मध्ये दत्तक घेतलं. आज अभिनेत्री मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
सुष्मिताचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं आहे. सुष्मिता म्हणाली होती, 'माझ्या आयुष्यात आलेले सर्व पुरुष चांगले होते. पण माझ्यासाठी वाईट होते...' असं देखील अभिनेत्री म्हणाली.
'मी कधीच कोणत्या पुरुषासोबत लग्नाचा विचार केला नाही. कारण त्यांनी मला निराश केलं असतं. याचा माझ्या मुलांशी काही घेणं - देणं नव्हतं... माझ्या मुली याचा भाग नाहीत...'
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List