Eyes Dark Circles- डोळ्यांभोवती काळ्या वर्तुळांवर ‘हे’ आहेत प्रभावी उपाय! वाचा सविस्तर

Eyes Dark Circles- डोळ्यांभोवती काळ्या वर्तुळांवर ‘हे’ आहेत प्रभावी उपाय! वाचा सविस्तर

सतत टीव्ही किंवा संगणकावर बसून आपल्या डोळ्यांवर ताण येणे साहाजिकच आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला अगदी लहान मुलांनाही चष्मा असलेला आपण बघतो. डोळ्यांचे आरोग्य जपणे हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या डोळ्यावर ताण येतो तेव्हा डोळ्यांतून पाणी येणे तसेच डोळे चुरचुरणे सुरू होते. या कारणांमुळे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतोत. यालाच डार्क सर्कल असेही म्हणतात. डोळ्यांच्या सभोवतालची त्वचा अतिशय नाजूक असते. ही काळी वर्तुळे कमी करण्यासाठी घरगुती साधे सोपे कोणते उपाय आहेत हे आपण पाहणार आहोत. तसेच या उपायांमुळे आपल्या डोळ्यालाही कोणती इजा होणार नाही.

काळी वर्तुळे घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर आपण करू शकतो. टोमॅटो त्वचेचा रंग स्वच्छ करण्यासाठी एक चांगला नैसर्गिक ब्लीचिंग स्त्रोत्र आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन-सी, अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-एजिंग गुणधर्म डोळ्याखालील काळ्या डांगावर तसेच वर्तुळांवर प्रभावी आहेत.

 

टोमॅटोमध्ये असलेल्या लाइकोपीनमुळे सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत होते. टोमॅटोच्या चकत्या आपण नियमितपणे 15 दिवस डोळ्यांवर ठेवल्या तर काळ्या सर्कलपासून आपली नक्कीच मुक्तता होईल.

टोमॅटो आणि बटाटा भाजी आपण खाल्ली आहे. परंतु टोमॅटो आणि बटाटे एकत्रितपणे भाजीसाठीच नाही तर, काळ्या सर्कलपासूनही आपली मुक्तता करतात.

 

याकरता टोमॅटो मॅश करून बटाटे एकत्र करा. आता या दोघांना मिसळून पेस्ट तयार करा आणि डोळ्याखाली असलेल्या काळ्या वर्तुळांवर अर्धा तास लावुन ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

टोमॅटो आणि लिंबू यांचा वापर करून आपण डार्क सर्कल घालवु शकतो. याकरता टोमॅटो आणि लिंबाचा रस चांगला नीट मिसळुन घ्या. त्यानंतर डोळ्यांखालील भागाला हलक्या हातांनी 15 मिनिटांसाठी मालिश करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भायखळ्यात रंगला होम मिनिस्टरचा खेळ, शिवसेनेच्या वतीने आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भायखळ्यात रंगला होम मिनिस्टरचा खेळ, शिवसेनेच्या वतीने आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेना भायखळा विधानसभा व कुलस्वामिनी उद्योगी स्त्री एकत्रीकरण व महिला विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी घोडपदेवच्या म्हाडा संकुलातील मैदानामध्ये...
ऑनलाईन कर्ज फेडणे पडलं भलतंच महागात
चीनच्या निर्णयामुळे ट्रम्प चौताळले; दिली नवी धमकी
IPL 2025 – हार्दिक-तिलकची वादळी खेळी व्यर्थ, RCB ने 10 वर्षांनी “वानखेडे” जिंकलं; मुंबईचा 12 धावांनी पराभव
महागाईने पिचलेल्या जनतेचे या दरवाढीने कंबरडे मोडणार आहे – सतेज पाटील
भक्तांनी लोकांचे खिसे कापणाऱ्या ‘या’ निर्णयाचे स्वागत करावं, अंबादास दानवे यांचा टोला
Nanded News – आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल, मुद्देमाल जप्त