Prajatka Mali : युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमँटीक फोटो, प्राजक्ता माळीसोबत दिसणारा ‘मिस्ट्री बॉय’ कोण?
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. प्राजक्त लग्न कधी करणार? असा प्रश्न देखील अनेकदा अभिनेत्रीला विचारला जातो.
अभिनेत्री एका मुलाखतीत जोडीदार म्हणून तिला कसा नवरा हवा... सांगितलं होतं. तो चहा पिणारा असेल. मला चहा फार छान बनवता येतो आणि प्यायला देखील आवडतो.
पुढे अभिनेत्री म्हणाली, मुलाला दाढी असेल. मराठी माणसाला दाढी मिशा हव्यातच. तो मला डोंगरावर फिरायला घेऊन जाणारा असेल.. माझ्या कविता ऐकणारा असेल.. असं प्राजक्ता म्हणाली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List