ठाण्याचा अर्थसंकल्प; सहा हजार कोटींच्या आकड्यांची हेराफेरी, ठेकेदारांची देणी द्यायलाही पैसे नाहीत

ठाण्याचा अर्थसंकल्प; सहा हजार कोटींच्या आकड्यांची  हेराफेरी, ठेकेदारांची देणी द्यायलाही पैसे नाहीत

ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही आयुक्त सौरभ राव यांनी 5 हजार 645 कोटींच्या आकडय़ांची ‘हेराफेरी’ करत 2025-26 चा अर्थसंकल्प आज सादर केला. सरकारने लटकवलेले तीन हजार कोटींचे अनुदान, 65 कोटींच्या कर्जाचा डोंगर, ठेकेदारांची रखडलेली 1 हजार 194 कोटींची देणी यामुळे पालिकेची अर्थव्यवस्था कोमात गेली आहे. आयुक्त राव यांनी गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा अर्थसंकल्प 620 कोटींनी फुगवला असला तरी आर्थिक तरतूद केलेल्या योजनांसाठी पैसे आणायचे कुठून याचे विविध खातेप्रमुखांना टेन्शन आले आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प नव्हे तर ‘व्यर्थ संकल्प’ असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात