रीना दत्ता- किरण राव नाही तर ‘या’ परदेशी मुलीच्या प्रेमात होता आमिर खान
बॉलिवूड कलाकारांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्य कायम चर्चेत असते. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. काही बॉलिवूड कलाकरांचे आयुष्य हे अगदी सुरळीत सुरु असते, तर काही कलाकारांच्या आयुष्यात सतत तणाव सुरु असतो. अभिनेता आमिर खानचे आयुष्य काहीचे असेच ठरले आहे.
आमिर खानने आजपर्यंत दोन वेळा लग्न केले आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव रीना दत्ता आणि दुसऱ्या पत्नीचे नाव किरण राव. आमिरने दोन्ही वेळेस प्रेम विवाह केला होता. या दोघींशिवाय आमिरच्या आयुष्यात आणखी एका मुलीची एण्ट्री झाली होती. आमिर तिच्या प्रेमात होता.
आमिर खान जेव्हा पहिली पत्नी रीना दत्तासोबत राहात होता तेव्हाची ही घटना आहे. आमिर खानचे नाव कोणत्या मॉडेल किंवा अभिनेत्रीशी जोडले गेले नव्हते तर एका परदेशी पत्रकार महिलेशी जोडण्यात आले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List