रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नासा आणि इस्त्रो केंद्रांना भेट देणार, 56 विद्यार्थी पात्र

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नासा आणि इस्त्रो केंद्रांना भेट देणार, 56 विद्यार्थी पात्र

विद्यार्थ्यांमधून वैज्ञानिक घडावेत या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा परिषद दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन इस्त्रो आणि नासा अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी निवड करतात. यंदा नासा आणि इस्त्रो भेटीसाठी 56 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

विज्ञान विषयावर आधारीत परीक्षा घेऊन इस्त्रो आणि नासाच्या भेटीसाठी 56 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. मंडणगड तालुक्यातील रुतिका लवू खापरे, इयत्ता सातवी, शाळा शेडवई ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, श्रेयश गजानन पवार, इयत्ता सातवी, शाळा कुडूक खुर्द नं.1 हा विद्यार्थी नासा येथे जाण्यासाठी, जुनेद जुबेर खान, इयत्ता सातवी, शाळा धुत्रोली उर्दू हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी, शाश्वती सुनिल जावळे, इयत्ता पाचवी, शाळा भिंगळोली ही विद्याथींनी इस्त्रो येथे जाण्यासाठी, अर्पिता अभिजीत गोरिवले, इयत्ता पाचवी, शाळा नुतन विद्यामंदिर मंडणगड ही विद्यार्थीनी इस्त्रो येथे जाण्यासाठी, अ.रहमान मा.अली मुकादम, इयत्ता सातवी, शाळा धुत्रोली उर्दू हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी पात्र ठरला आहे.

दापोली तालुक्यातील विनित विनय राणे, इयत्ता पाचवी, शाळा विरसई हा विद्याथों इस्त्रो येथे जाण्यासाठी, जान्हवी राजेंद्र तांबुटकरं, इयत्ता सातवी, शाळा विरसई ही विद्याथींनी नासा येथे जाण्यासाठी, अंशुल विक्रांत पाटील, इयत्ता सातवी, शाळा कुंडावळे नं.1 ही विद्यार्थीनी नासा येथे जाण्यासाठी, आयुष मुकेश पांदे, इयत्ता सातवी, शाळा मळे हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी, सृष्टी संतोष चौधरी, इयत्ता सातवी, शाळा हर्णे नं.1 ही विद्यार्थिनी इस्त्रो येथे जाण्यासाठी, अथर्व गणेश तांबीटकर, इयत्ता सातवी, शाळा विरसई हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी, हर्ष अमोल कांबळे, इयत्ता सातवी, शाळा जोगळे नं.1 हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी पात्र ठरला आहे.

खेड तालुक्यातील यशस्वी प्रदीप चव्हाण, इयत्ता सातवी, शाळा सवेणी नं.1 ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, आदिती नागेश पवार, इयत्ता सातवी, शाळा सवेणी नं.1 ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, तनया विनोद शिगवण, इयत्ता सातवी, शाळा तिसे शिगवणवाडी ही विद्यार्थीनी इस्त्रो येथे जाण्यासाठी, हर्षद लव कोडळकर, इयत्ता सहावी, शाळा सवेणी नं. 1 हा विद्याथों इस्त्रो येथे जाण्यासाठी, अद्विक विजय साखरे, इयत्ता पाचवी, शाळा पोसरे खुर्द हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी, वैभवी सुजित देवरुखकर, इयत्ता पाचवी, शाळा पोयनार पाटीलवाडी ही विद्यार्थीनी इस्त्रो येथे जाण्यासाठी पात्र ठरली आहे.

चिपळूण तालुक्यातील अनघा सचिन तांबेकर, इयत्ता सहावी, शाळा पालवण नं. 1 ही विद्याथींनी इस्त्रो येथे जाण्यासाठी, सृष्टी सदानंद भुवड, इयत्ता सातवी, शाळा तुरंबव नं.1 ही विद्याथींनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, श्रावणी वैभव गमरे, इयत्ता सातवी, शाळा पेढांबे नं.1 ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, संग्राम प्रशांत भंडारे, इयत्ता सातवी, शाळा खेर्डी नं.1 हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी, सोहम सुनिल वारे, इयत्ता सातवी, शाळा गोंधळे नं.1, हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी, रिया राजेश कदम, इयत्ता सातवी, शाळा कान्हे मराठी ही विद्यार्थीनी इस्रो येथे जाण्यासाठी पात्र ठरली आहे.

गुहागर तालुक्यातील सोहम समीर बावधनकर, इयत्ता सातवी, शाळा गुहागर नं.1 हा विद्यार्थी नासा येथे जाण्यासाठी, स्वरा संतोष लांजेकर, इयत्ता सातवी, शाळा मुंढर नं.1 ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, अभिनव मनोज शिंदे, इयत्ता सातवी, शाळा गुहागर नं.1 हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी, निर्विघ्न नकुल वायंगणकर, इयत्ता सातवी, शाळा गुहागर नं.1 हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी, सान्वी संजय जांगळी, इयत्ता सातवी, शाळा गुहागर नं.1 ही विद्यार्थीनी इस्त्रो येथे जाण्यासाठी, कौशल सुहास धनावडे, इयत्ता सातवी, शाळा गुहागर नं.1 हा विद्यार्थी इस्त्रो येथे आण्यासाठी पात्र ठरला आहे.

संगमेश्वर तालुक्यातील अर्णव राहूल शिंदे, इयत्ता सातवी, शाळा पाटगाव हा विद्यार्थी नासा येथे जाण्यासाठी, समिक्षा सुरेश बोडेकर, इयत्ता सातवी, शाळा चाफवली नं. 1 ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, दिव्यराज योगेश शिंदे, इयत्ता सहावी, शाळा देवरुख नं.4 हा विद्यार्थी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, भावना दत्तात्रय सावंत, इयत्ता सातवी, शाळा देवरुख नं.4 ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, स्वरा अमोल प्रभावळकर, इयत्ता सातवी, शाळा बामणोली ही विद्यार्थीनी इस्त्रो येथे जाण्यासाठी, अपूर्वा नितीन केळकर, इयत्ता सातवी, शाळा पद्मा कन्याशाळा साखरपा ही विद्याथींनी इस्त्रो येथे जाण्यासाठी, कौशिक मंदार जाखी, इयत्ता सहावी, शाळा देवरुख नं.1 हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी पात्र ठरला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील कार्तिकी सदानंद सागवेकर, इयत्ता सातवी, शाळा साठरे नं. 2 ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, कौस्तुभ अण्णा गटे, इयत्ता पाचवी, शाळा आगवे हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी, लावण्या ऋषिकेश पवार, इयत्ता सातवी, शाळा पानवल होरंबेवाडी ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, वेदांत सुनिल मालप, इयत्ता सातवी, शाळा आगवे हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी, सना संजय होरंबे, इयत्ता सातवी, शाळा पानवल होरवेवाडी ही विद्याथींनी इस्त्रो येथे जाण्यासाठी, आभा जितेंद्र लोगडे, इयत्ता सहावी, शाळा निवेडी वरची ही विद्याथींनी इस्त्रो येथे जाण्यासाठी पात्र ठरली आहे.

लांजा तालुक्यातील सुचित दिलीप तावडे, इयत्ता सातवी, शाळा वनगुळे नं.1 हा विद्यार्थी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, ज्ञानेश्वरी प्रसन्न शिंदे, इयत्ता सहावी, शाळा लांजा नं.6 ही विद्यार्थीनो इस्त्रो येथे जाण्यासाठी, शौर्य अमित जाधव, इयत्ता सातवी, शाळा लांजा नं.5 हा विद्यार्थी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, मनस्वी प्रभाकर गुरव, इयत्ता सातवी, शाळा वनगुळे नं. 1 ही विद्यार्थीनी इस्त्रो येथे जाण्यासाठी, अंश दिनेश मसने, इयत्ता सहावी, शाळा लांजा नं. 5 हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी पात्र ठरला आहे.

राजापूर तालुक्यातील देवयानी नरेश आग्रे, इयत्ता सातवी, शाळा कोतापूर नं.1 ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, स्वरांग उत्तम भोसले, इयत्ता सहावी शाळा गोखले कन्या हा विद्याथों इस्त्रो येथे जाण्यासाठी शिवसमर्थ प्रशांत मुंडे इयत्ता सहावी, शाळा राजापर नं.1 हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी, शिवाली संदीप घुमे, इयत्ता सातवी, शाळा कोतापूर नं.1 ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, पद्मश्री निलेश गोंडाळ, इयत्ता सातवी, शाळा गोठणे दोनिवडे नं.2 ही विद्यार्थीनी नासा व इस्त्रो येथे जाण्यासाठी, अरहान अहमद हुसैन सोलकर, इयत्ता सातवी, शाळा मत्स्य शाळा साखरी नाटे हा विद्यार्थी इस्त्रो येथे जाण्यासाठी पात्र ठरला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संजय शिरसाट यांना मोठा झटका, महत्त्वाच्या पदावरून हटवलं, आता भरतशेठ गोगावलेंवर संक्रांत, शिंदे गटात घडामोडींना वेग? संजय शिरसाट यांना मोठा झटका, महत्त्वाच्या पदावरून हटवलं, आता भरतशेठ गोगावलेंवर संक्रांत, शिंदे गटात घडामोडींना वेग?
मंत्रि‍पदाचा लॉटरी लागूनही महामंडळावर मांड ठोकून बसलेल्या मंत्र्यांना महायुती सरकारने झटका दिला. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्ष...
मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या ! मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक, जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक ?
मध्यरात्री घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचा झालेला सामना, हल्लेखोराचं वर्णन समोर
Saif Ali Khan Attack : वांद्र्यातील हायप्रोफाईल सोसायट्या चोरांच्या रडारवर? 10 दिवसांपूर्वी काय घडलं, सैफ प्रकरणानंतर मोठी अपडेट समोर
सैफ अली खान हल्ला प्रकरण, पोलीस करत आहेत ‘या’ गोष्टींचा तपास, जाणून व्हाल हैराण
Saif Ali Khan ची 5 हजार कोटींची संपत्ती, सारा, इब्राहिम, तैमूर, जेह कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही, कारण….
Saif Ali Khan याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कोणाला बसणार मोठा फटका, होणार कोट्यवधींचं नुकसान?