Photo – लाल रंगाच्या लेहेंग्यात राशी खन्नाच्या मनमोहक अदा
अभिनेत्री राशी खन्ना ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम केलं आहे.
प्रामुख्याने राशीने तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मद्रास कॅफे या हिंदी चित्रपटातून सहाय्यक भूमिकेतून अभिनयात पदार्पण केले आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे.
राशी चित्रपटासोबतच तीच्या वैयक्तीक आयुष्यातहि सक्रिय असते.ती सतत तीच्या इंस्टाग्राम अकाऊंटला तीच्या शुटचे फोटो शेअर करते.
राशी खन्ना ने नुकत्याच एक ट्रेडिश्नल फोटोशूट केले आहे. हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या खास फोटोशूटसाठी राशीने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. सोबत मिनीमल मेकअपसह हा लूक पूर्ण केला आहे.
राशीने फोटो शेअर कराताना कॅप्शनमध्ये तिच्या चाहत्यांना मकरसंक्रांतींच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तीच्या या फोटोंवर चाहत्यांचा अनेक कमेन्ट्ससह भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List