हिंदुस्थानचे केवन पारेख ऍपलच्या सीएफओपदी

हिंदुस्थानचे केवन पारेख ऍपलच्या सीएफओपदी

हिंदुस्थानी वंशाचे केवन पारेख यांची प्रसिद्ध टेक कंपनी ऍपलच्या मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) पदी नियुक्ती केली आहे. केवन यांनी 1 जानेवारी 2025 पासून पदभार स्वीकारला आहे. पारेख थेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना रिपोर्ट करतील. पारेख हे सीएफओ पदावर पोहोचणारे पहिले हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन ठरले आहेत.  केवन यांना   अंदाजे 8.57 कोटी रुपये वार्षिक पगार मिळणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो’ चा निर्णय का घेतला ? पाच मुद्द्यात जाणा उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो’ चा निर्णय का घेतला ? पाच मुद्द्यात जाणा
एकीकडे दिल्ली विधानसभांचा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत फूट पडल्याची बातमी असताना आता शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीला मोठा...
ठाकरे गटाचे एक घाव, दोन तुकडे… स्वबळाचा नारा होताच काँग्रेस बॅकफूटवर? नेत्यांनी काय काय म्हटलं?
बेस्ट चालक बस सुरु ठेऊन नियंत्रण कक्षात गेला अन् बसने पकडला वेग, कुर्लाच्या घटनेनंतर मुंबईत पुन्हा थरार
2000 कोटींची कमाई,आमिर खानसोबत लग्नाच्या अफवा अन् रातोरात स्टार; अभिनेत्रीची चर्चा फारच
उत्तर प्रदेशमधील कन्नौज रेल्वे स्थानकावर छत कोसळलं, अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू
ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळाप्रकरणी सुरेश कुटेंची 1433 कोटींची मालमत्ता जप्त, ED ची मोठी कारवाई
वाल्मीक कराडचा मुलगा सुशीलविरोधात फौजदारी याचिका दाखल; तातडीने सुनावणीची मागणी