ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळाप्रकरणी सुरेश कुटेंची 1433 कोटींची मालमत्ता जप्त, ED ची मोठी कारवाई

ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळाप्रकरणी सुरेश कुटेंची 1433 कोटींची मालमत्ता जप्त, ED ची मोठी कारवाई

ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 1433 कोटी 48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे यांनी मल्टीस्टेटच्या माध्यमातून 4 लाखांहून अधिक ठेवीदारांकडून जवळपास 2470 कोटी रुपये गोळा केले. ठेवीदारांना 12 ते 14 टक्के व्याजदराचा परतावा देण्याचे आश्वासन दिले. पण या ठेवींचा अपहार करत कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या कर्जांच्या स्वरूपात रक्कम वाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी एमपीआयडी कायद्यांतर्गत जुलै 2024 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. ठेवीदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Baba Siddique Case : हत्येमागे बिल्डर लॉबी? झिशान सिद्दीकींचा खळबळजनक आरोप, पोलीस लपवताय काय? Baba Siddique Case : हत्येमागे बिल्डर लॉबी? झिशान सिद्दीकींचा खळबळजनक आरोप, पोलीस लपवताय काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत कार्यालयाबाहेर हत्या झाली होती. या खूनप्रकरणात मुंबई पोलिसांनी गँगस्टर लाँरेन्स बिश्नोई याला क्लीनचिट...
हार्ट अटॅक नाही… प्रसिद्ध अभिनेते टीकू तलसानिया यांना नेमकं काय झालं?, प्रकृती चिंताजनक का?; पत्नीची पहिली प्रतिक्रिया काय?
भर शूटींगमध्ये दिग्दर्शकाने दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना बांधलं अन् पुढे…
तृप्ती डिमरी सॅम मर्चंटला डेट करत्ये का? अभिनेत्री स्पष्टच बोलली, एखादी व्यक्ती जर…
हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका झाली एका झटक्यात बेघर, फोनही बंद; प्रचंड पैसा असूनही रस्त्यावर येण्याचं कारण काय?
दिवस सोन्यासारखाच नाही तर मोत्यासारखा जाईल; फक्त सकाळी उठून या गोष्टी करा
Ragi Benefits : झटपट वजन कमी करायचंय? आहारात करा ‘या’ पदार्थाचे सेवन; आरोग्याला होतील अनेक फायदे