लोकलमध्ये महिलांच्या डब्यात नग्नावस्थेत शिरला, सीएसएमटी-कल्याण एसी लोकलमधील संतापजनक प्रकार; VIDEO
मुंबईतून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. येथे एसी लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात एका नग्नावस्थेत शिरलेल्या व्यक्तीने धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीएसएमटी ते कल्याण एसी लोकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. हा व्यक्ती डब्ब्यात शिरल्यानंतर महिलांचा एकच गोधळ झाला होता. मात्र टीसीने या व्यक्तीला लोकलमधून बाहेर उतरवलं. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोकलमध्ये महिलांच्या डब्यात नग्नावस्थेत शिरला, सीएसएमटी-कल्याण एसी लोकलमधील संतापजनक प्रकार; VIDEO #LocalTrainViralVideo #ACLocal #Mumbai pic.twitter.com/zDVUbhTUYs
— Saamana Online (@SaamanaOnline) December 17, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List