Prajakta Mali: तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाही…, प्राजक्ताच्या पोस्टची सर्वत्र चर्चा…
सांगायचं झालं तर, नुकताच प्राजक्ता हिने सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग सेशन होस्ट केला. . ज्यामध्ये ती म्हणाली, ‘चला आज पहिल्यांदाच अशाप्रकारे गप्पा मारूया. तुमचे प्रश्न विचारा.’ तर एका चाहत्याने प्राजक्ताला लग्नाची मागणी घातली.
प्रश्न विचारत चाहता म्हणाला, 'तू माझ्याबरोबर लग्न करणार का? तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाही. आय लव्ह यू', चाहत्यांच्या प्रश्नावर प्राजक्ताने लक्षवेधी उत्तर दिलं आहे.
अभिनेत्री म्हणाली, , ‘माझं काही खरं नाही…तुम्ही करून टाका. (सगळेच जे थांबलेत)(जनहित में जारी..) (Spread the word..).’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List