बारामतीत येऊन उत्तर देणार, अमोल कोल्हे यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

बारामतीत येऊन उत्तर देणार, अमोल कोल्हे यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

शिरुरमध्ये अजित पवारानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. बारामतीत येऊन याचे उत्तर देणार असे प्रत्युत्तर अमोल कोल्हे यांनी दिले आहे.

एका सभेत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, शिरुरमध्ये अजित पवारांची सभा झाल्याचे काही जणांनी मला सांगितले. काहींनी चष्मा बदलण्याचाही मला सल्ला दिला. तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन टीका करता, उद्या तुमच्या मतदारसंघात येऊन उत्तर देणार हे मी ठणकावून सांगतो. 2019 ला मी तुमच्याकडे तिकीट मागायला आलो होतो की तुम्ही तुकीट घेऊन आला होतात हे सांगा असे आव्हान कोल्हे यांनी अजित पवारांना दिले आहे. तसेच उद्या बारामतीत आमची सभा आहे, आणि जे उत्तर द्यायचे आहे ते बारामतीत येऊन देणार, इलाका तुम्हारा धमाका हमारा असेही कोल्हे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन ! हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन !
तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुमच्यासाठी रेग्युलर एक्सरसाईज गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांना 30 ते 60 मिनिटांचा व्यायाम करण्याचा...
मागाठाण्याचे उमेदवार उद्देश पाटेकर यांच्या नावे चुकीचं पत्र फिरवलं जातंय! – आदित्य ठाकरे
Photo – पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये नोरा फतेहीच्या सौंदर्यावर चाहते घायाळ
शिवतीर्थावरील सभेत त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकामं होतं! आदित्य ठाकरे यांचा मोदींना टोला
शिवसेनाप्रमुखांची मशाल हाती घ्या, तुमच्या मताने ही बेबंदशाही जाळून भस्म करून टाका; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
मिंधेच्या नगरविकास विभागात 74 कोटी रुपयांचा घोटाळा, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप
Video – बेबंदशाहीविरोधात मी लढाईला उतरलोय, मला साथ द्या; उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन