Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 25 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 25 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवस व्यवहारात दक्षता ठेवा
आरोग्य – विनाकारण अस्वस्थता वाढण्याची शक्यता
आर्थिक – अनपेक्षित खर्च उभे ठाकण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवल्यास दिवस शांततेत जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसात चांगल्या घटना घडण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – अनपेक्षित लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – कामाचा उत्साह दांडगा असेल
आर्थिक – आर्थिक फायद्यासाठी मेहनत घ्यावी लागेल
कौटुंबिक वातावरण – घरात चैतन्यदायी वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनोबल चांगले राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नता राहणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे
आरोग्य – पथ्यपाण्याची काळजी घ्यावी
आर्थिक – संपत्तीचे वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – विनाकारण भांडणे उकरून काढू नका

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र असेल
आरोग्य – आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यवसायातून फायदा होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत प्रवासाचे योग आहेत.

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोके वर काढतील
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात कुरबुरी जाणवतील

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे
आर्थिक – आर्थि लाभाच्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक आहे
आरोग्य – पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – सहन, पर्यटनासाठी खर्च होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – लहान प्रवासाचे योग आहेत

मकर

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात सामाजिक कार्यात सहभागी व्हावे लागेल
आरोग्य – उन्हापासून काळजी घ्या
आर्थिक – सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात भावंडाशी संबंध दृढ होतील

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्या ठरणार आहे
आरोग्य – उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील
आर्थिक – अनपेक्षित लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक आहे.
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – खर्च नियंत्रणात ठेवता येतील
कौटुंबिक वातावरण – हट्टीपणाने वागल्यास वाद होण्याची शक्यता आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मुस्लीम असल्याच्या नात्याने मी हिंदूंची..’; पहलगाम हल्ल्यावर हिना खानची पोस्ट चर्चेत ‘मुस्लीम असल्याच्या नात्याने मी हिंदूंची..’; पहलगाम हल्ल्यावर हिना खानची पोस्ट चर्चेत
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले, तर 20 हून अधिक जखमी...
2014च्या खऱ्या स्वातंत्र्यानंतर काय अवस्था…; कलमा शिकणाऱ्या भाजप नेत्यावर स्वराचा निशाणा
संजूबाबाची पहिल्या बायकोच्या निधनानंतर कशी झालेली अवस्था? अनेक वर्षांनंतर अभिनेत्याच्या बहिणीने सोडलं मौन
एकनाथ शिंदेंना ‘गद्दार’ म्हटल्याप्रकरणी कुणाल कामराला मोठा दिलासा
मखानापासून रोखू शकतो केस गळती, जाणून घ्या वापरण्याची सर्वोत्तम पद्धत
रात्री झोपताना केस बांधावेत की नाही? जाणून घेऊयात यासंबंधी तथ्ये
पहलगाम हल्ल्याचे दुसऱ्या दिवशीही संतप्त पडसाद, नगरमध्ये शिवसैनिकांनी पाकचा ध्वज जाळला