‘हे आमचे भावोजी का?.. ऑलमोस्ट हार्ट अटॅक’, त्या मिस्ट्रीबॉयसोबत प्राजक्ता माळीला पाहून चाहत्यांना बसला धक्का
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. प्राजक्ता कोणाला डेट करत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने मिस्ट्रीबॉयसोबत रोमँटिक फोटो शेअर केले होते. आता त्यावर चाहत्यांनी केलेल्या कमेंट्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्राजक्ताने २०१९ साली युरोपमध्ये फिरायला गेली होती. तेव्हाचे फोटो तिने काही दिवसांपूर्वी शेअर केले होते.
हे फोटो शेअर करत प्राजक्ताने, "युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमँटिक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा?" असे कॅप्शन दिले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List