Retirement! चेन्नई सुपर किंग्सचा बडा खेळाडू आज निवृत्ती घेणार? धोनी आणि अश्विनचे नाव ट्रेंड
चेन्नईच्या एम. चिदंबरम मैदानावर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना सुरू आहे. हा सामना सुरू असताना सोशल मीडियावर रिटायरमेंट हॅशटॅग ट्रेंड आहे. यासोबत महेंद्रसिंग धोनी आणि आर. अश्विन ही नावे ही ट्रेंड होत आहे. विशेष म्हणजे हा सामना पहायला धोनीचे आई-वडीलही उपस्थित आहेत. तर दुसरीकडे अश्विनेही आपल्याला चेपॉकवर शेवटचा सामना खेळायला मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे या दोघांपैकी नेमकं कोण आज क्रिकेटला रामराम करतो याकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List